कल्पक भारत - भारत घडवणाऱ्या माणसांच्या शोधात !!
Jan 27, 2019 ·
1m 49s
Download and listen anywhere
Download your favorite episodes and enjoy them, wherever you are! Sign up or log in now to access offline listening.
Description
सरकार देश घडवतं की जनता ? माझ्या मते देशातली जनता ही आपल्या कल्पकतेने देश घडवत असते. सरकारचा त्यात फारतर २०-३०% वाटा असेल. आपल्या मेहनतीने, कल्पकतेने आणि जिद्दीने भारत देशाला घडवत असलेल्या भारतातील आणि भारता भाहेर राहणाऱ्या भारतीयांच्या शोधात आज पासून मी निघणार आहे. ह्या प्रवासात श्रोते म्हणून तुमची साथ आणि तुमच्या प्रतिक्रिया मिळत राहतील अशी अशा करते. जय हिंद!!
Information
Author | Shweta Aroskar |
Organization | Shweta Aroskar |
Website | - |
Tags |
Copyright 2024 - Spreaker Inc. an iHeartMedia Company
Comments