Podcast Marathi World and India
Feb 11, 2021 ·
18m 27s
Download and listen anywhere
Download your favorite episodes and enjoy them, wherever you are! Sign up or log in now to access offline listening.
Description
पॉडकास्ट हे माध्यम जगात कशा प्रकारे ऐकलं जातं, कोणकोणत्या विषयांवर कोणकोण ऐकतं, त्याचा व्यावसायिक उपयोग कसा होतो – आणि भारतात काय परिस्थिती आहे. विषयांचं आणि भाषांचं वैविध्य असलेल्या भारताची बहुभाषिकतेची शक्ती पॉडकास्टच्या माध्यमातून कशी पुढे येत आहे, आणि लोकांना त्याचा किती उपयोग होतो आहे – झपाट्याने वाढणाऱ्या मोबाइलधारकांची संख्या हीच पॉडकास्टची संभाव्य श्रोतासंख्या असेल तर भारतात पॉडकास्ट माध्यमाला किती प्रचंड वाव आहे हे लक्षात येईल. श्रुतकीर्ती निर्मिती या नव्याने उदयाला येणाऱ्या प्रभावी माध्यमावर तुमच्या व्यवसायाची पकड बसवायला मदत करते. श्रुतकीर्ती निर्मितीच्या मदतीने तुमचा पॉडकास्ट कसा अद्वितीय आणि परिणामकारक होतो हे जाणून घेण्यासाठी 9975579562 या क्रमांकावर मेसेज किंवा व्हॉट्सॲप करा. कारण, ‘श्रवणीय ते विश्वसनीय!’
Information
Author | vidula tokekar |
Organization | vidula tokekar |
Website | - |
Tags |
Copyright 2024 - Spreaker Inc. an iHeartMedia Company